गुप्तहेर ज्योतीला मिळतेय VIP ट्रीटमेंट आणि पोलीस सुरक्षा!
Photo Credit; instagram
हरियाणाची रहिवासी असलेल्या ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रिमांड दरम्यान तिची बरेच तास चौकशी करण्यात आली.
Photo Credit; instagram
ज्योती तीन वेळा पाकिस्तानला गेली आणि तिथे तिला व्हीआयपी ट्रीटमेंट सुद्धा मिळाली. त्यानंतर ती चीनला सुद्धा गेली होती आणि तिथे तिने भारताची तुलना दाखवणारे व्हिडीओज बनवले.
Photo Credit; instagram
सुरक्षा एजन्सींनी ज्योती मल्होत्राची दानिशशी असलेल्या संबंधांबद्दल चौकशी केली आहे. यादरम्याने ती छंद म्हणून व्हिडीओज बनवत असल्याचं ज्योतीने पोलिसांना सांगितलं.
Photo Credit; instagram
ज्योतीला पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयात इफ्तार पार्टीचे आमंत्रण मिळाले होते आणि हे कोणत्याही भारतीयाला सहजासहजी मिळत नाही.
Photo Credit; instagram
इफ्तार पार्टी दरम्यान दानिश स्वतः ज्योती मल्होत्राचे स्वागत करण्यासाठी गेटवर आता, त्याच्यासोबत असताना ती कार्यक्रमाचे कौतुक करते, तसेच दानिश ज्योतीची त्याच्या पत्नीशी ओळख करून देतो.
Photo Credit; instagram
पोलिस रिमांड दरम्यान चौकशी केल्यानंतर ज्योतीला तिच्या घरी नेण्यात आले. पण ज्योतीच्या कुटुंबाशी काहीही संवाद झालेला नाही. ज्योतीने तिचे कपडे सोबत घेतले आणि पुन्हा निघून गेली.
Photo Credit; instagram
तपास यंत्रणा ज्योतीशी तिच्या नेहमीच्या खर्चाबद्दलही बोलत आहेत. जास्त कमाई नसतानाही ती इतकी विलासी जीवन कशी जगत होती? असा प्रश्न यावरुन उपस्थित होतो.
Photo Credit; instagram
ज्योतीच्या यूट्यूब चॅनेलवर अनेक धार्मिक शहरांचे व्हिडिओ देखील आहेत. बनारस, अयोध्या, मथुरा ते चारधाम आणि उज्जैनपर्यंत अनेक व्लॉग आहेत.
Photo Credit; instagram
वेगवेगळ्या शहरांमधील व्हिडिओ पाहिल्यानंतर, स्थानिक तपास संस्था देखील सतर्क झाल्या आहेत. सर्व गोष्टींची चौकशी सुरू झाली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेले आंबे कसे ओळखाल, जाणून घ्या...