133 किलो वजन असणारी तरुणी दिसायला लागली खूपच Hot, हे जमलं तरी कसं?
Photo Credit; instagram
टोरंटोमध्ये राहणाऱ्या एका पंजाबी मुलीने स्वत:चं तब्बल 78 किलो वजन कमी केलं आहे. तिने सुरुवातीला 11 महिन्यांमध्येच 43 किलो वजन कमी केलं.
Photo Credit; instagram
इतक्या जबरदस्त पद्धतीने वेट लॉस करणाऱ्या मुलीचं नाव गुरिशक कौर असून ती आता कॅनडामधील टोरंटो येथे राहते.
Photo Credit; instagram
गुरिशक म्हणाली, "2024 या वर्षात माझ्यात बरेच बदल झाले. त्यावेळी मी एका वर्षात तब्बल 43 किलो वजन कमी करु शकले आणि त्यानंतर आतापर्यंत माझं 78 किलो वजन कमी झालं आहे."
Photo Credit; instagram
वेट लॉस बद्दल सांगताना गुरिशक म्हणाली, "माझी फिटनेस जर्नी अशा टप्प्यावर आली होती की एक वर्ष झाल्यानंतरही मी पूर्वी करत असलेले वर्कआउट्स करत होते."
Photo Credit; instagram
यानंतर तिने एक नवा कोच हायर केला आणि त्यांनी तिला नव्या वर्कआउट्सच्या पद्धती शिकवल्याचं ती म्हणाली. यामधून वर्कआउटकडे मनोरंजन म्हणून कसं पाहायचं? हे ती शिकली.
Photo Credit; instagram
वजन कमी करण्यासाठी कोणतेही रॉकेट सायन्स नाही तर माझ्या आहारावर नियंत्रण ठेवलं असल्याचं तिने सांगितलं.
Photo Credit; instagram
यादरम्यान, कॅलरीजची कमकरता भासल्यानंतर तिने प्रोटीन आणि फायबर असलेले पदार्थ खाण्यास सुरूवात केली.
Photo Credit; instagram
ती म्हणाली, 'हळूहळू माझे वजन कमी होऊ लागले आणि मी मोटिव्हेट होत गेले, मात्र यासोबत मी व्यायाम करण्याचं कधीच थांबवलं नाही."
Photo Credit; instagram
वजन कमी करण्यासाठी दररोज किमान 2 तास जिममध्ये घालवल्याचं गुरिशकने सांगितलं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health : उन्हाळ्यात गुळासोबत बडीशेप खा, फायद्यांची वाचा यादी