Photo Credit; instagram
'बालिका वधू' फेम अभिनेत्रीच्या सुंदर आणि निखळ त्वचेचं रहस्य काय?
Photo Credit; instagram
राजस्थानच्या पार्श्वभूमीवर आधारित 'बालिका वधू' या मालिकेमुळे अभिनेत्री अविका गौर घराघरात पोहोचली.
Photo Credit; instagram
या मालिकेत 'छोटी आनंदी' ही व्यक्तिरेखा साकारून ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली.
Photo Credit; instagram
अविका गौरने नुकतेच तिच्या चमकदार त्वचेचे रहस्य उघड केले आहे.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीने सांगितले की ती तिच्या त्वचेची काळजी घेण्याचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सनस्क्रीन लावणे.
Photo Credit; instagram
याशिवाय ती दिवसातून अनेक वेळा पाणी पिते ज्यामुळे तिची त्वचा चमकदार रहाते.
Photo Credit; instagram
ती नेहमी तिच्या मेकअप किटमध्ये Hydro Moise Cream ठेवते.
Photo Credit; instagram
अविकाने सांगितले की, ती मेकअप करण्यापूर्वी आणि मेकअप काढल्यानंतर ही क्रीम लावते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
रिंकू राजगुरूचे 'हे' 5 ट्रेडिशनल लुक तुमच्यासाठी ठरतील बेस्ट स्टाइल!
इथे क्लिक करा
Related Stories
मुलांनो! सकाळी उठल्यानंतर फक्त 'हे' करा, यश आपोआप...
Fat to Hot: जिमला न जाता 30 किलो वजन घटवलं तरी कसं? फिगर आणली शेपमध्ये!
पावसाळ्यात त्वचेची चिंताच करु नका... कोलेजन वाढीसाठी फक्त 'हे' खा
घरीच बनवा कोरिअन फेस मास्क...'हे' सीक्रेट जाणून घ्या