Photo Credit; instagram
रिंकू राजगुरूचे 'हे' 5 ट्रेडिशनल लुक तुमच्यासाठी ठरतील बेस्ट स्टाइल!
Photo Credit; instagram
मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू अनेकदा साडी लुकमध्ये दिसते. आज आपण तिच्या 5 साडी लुक्समधून आयडिया घेऊयात.
Photo Credit; instagram
रिंकूने या लुकमध्ये केसात गजरा माळला आहे. यामुळे ती खूप सुंदर दिसत आहे.
Photo Credit; instagram
या फोटोत रिंकूने नोमेकअप लुकसह केस मोकळे सोडले आहेत. ज्यामुळे ती सिंपल आणि सोबर दिसतेय.
Photo Credit; instagram
पांढरी साडी त्यावर मिनिमल ज्वेलरी कॅरी करत रिंकूने हेअर बनमध्ये गुलाब लावलं आहे. हा लुक खूपच रॉयल वाटतोय.
Photo Credit; instagram
मिडल पार्टीशन व्हेवी हेअर स्टाइलसह रिंकू खूपच ग्लॅमरस दिसतेय.
Photo Credit; instagram
या फोटोत रिंकुने पिवळ्या रंगाचा कुर्ता सेट परिधान केला आहे. त्यावर तिने सिंपल मेकअप आणि सिंपल हेअर स्टाइल केली आहे ज्यामुळे ती आणखी आकर्षक दिसतेय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
हिच्या घोवाला कोकण दाखवा... समुद्रापलीकडल्या मालवणातली 'ही' ठिकाणं पाहाच!
इथे क्लिक करा
Related Stories
दिशा.. बाईई काय हा प्रकार? कर्वी फिगर अन् हॉट फोटो!
नातं तुटलं! सई ताम्हणकरचं झालं ब्रेकअप, म्हणाली...
सारा-अनन्यानंतर कोण आहे कार्तिकची मिस्ट्री गर्ल? पाहा Photo
बाईईई... काय प्रकार! दिशाचे हे फोटो पाहून तुम्हीही असंच म्हणाल!