Photo Credit; instagram

त्वचेसाठी तूप ठरेल वरदान... कोणते लाभ मिळतात?

Photo Credit; instagram

केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर आपल्या त्वचेसाठी देखील तूप वरदान ठरत असल्याचं सांगितलं जातं. आयुर्वेदात सुद्धा याचे फायदे सांगितले आहेत.

Photo Credit; instagram

दररोज चेहऱ्यावरील त्वचेवरील आतून पोषण मिळतं. यामुळे त्वचा ग्लोइंग आणि नितळ होण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

तूपात नैसर्गिक फॅटी अॅसिड्स असतात ज्यामुळे त्वचा आतून मॉइश्चराइझ होते आणि त्वचा मुलायम होते.

Photo Credit; instagram

दररोज चेहऱ्यावर तूप लावल्याने त्वचा उजळ होते आणि नैसर्गिक ग्लो मिळतो.

Photo Credit; instagram

तूपामध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट्स त्वचेवरील सुरकुत्या आणि फाइन लाइन्स कमी करण्यास मदत करतात. यामुळे त्वचा तरुण दिसते.

Photo Credit; instagram

तूप त्वचेला थंडावा देतं, ज्यामुळे सनबर्न आणि टॅनिंगच्या समस्येपासून आराम मिळतो.

Photo Credit; instagram

त्वचेवरील जळजळ तसेच रॅशेस कमी करायला तूप अधिक उपयुक्त ठरते.

Photo Credit; instagram

त्वचेवर तूपाचा वापर करण्याआधी ऑइली किंवा अॅक्ने-प्रोन त्वचा असलेल्यांनी पॅच टेस्ट करा आणि चांगल्या गुणवत्तेच्या तुपाचा वापर करा.

पुढील वेब स्टोरी

वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला

इथे क्लिक करा