कित्येक लोकांना परदेशात फिरायला जाण्याची इच्छा असते. पण, कमी बजेटमुळे त्यांचा हा प्लॅन वर्क होऊ शकत नाही. परंत, काही असे देश आहेत जे तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये सुद्धा फिरू शकता.
Photo Credit; instagram
नेपाळ हा भारताच्या अगदी जवळील देश आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये ही चांगली ट्रीप होऊ शकते. इथे फिरण्यासाठी जवळपास 50 हजार रुपये लागू शकतात.
Photo Credit; instagram
व्हिएतनाम हा खूप लहान देश आहे. त्यामुळे तिथे फिरायला जाण्यासाठी जवळपास 60 ते 70 हजार रुपये खर्च होऊ शकतात.
Photo Credit; instagram
थायलंडमध्ये उंच पर्वत, प्राचीन बौद्धिक स्थळे आणि समुद्रकिनाऱ्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. या देशामध्ये तुम्ही 1 लाखाहून कमी बजेटमध्ये फिरू शकता.
Photo Credit; instagram
आकर्षक समुद्रकिनाऱ्यांनी घेरलेला फिलीपीन्स हा भारताच्या जवळील देश आहे. या देशातसुद्धा तुम्ही 1 लाखाहून कमी बजेटमध्ये फिरू शकता.
Photo Credit; instagram
कमी बजेटमध्ये परदेशात फिरण्यासाठी मलेशिया चांगला पर्याय ठरू शकतो. या देशात फिरण्यासाठी 60 ते 70 हजार रुपयांचं बजेट लागू शकतं.
Photo Credit; instagram
कमी बजेटमध्ये दुबई हा इंटरनॅशनल डिस्टिनेशन फिरण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. दुबईमध्ये फिरण्यासाठी स्केटिंग, दुबई मॉल, बुर्ज खलीफा आणि वॉटर पार्कसारखी बरीच ठिकाणं आहेत.
Photo Credit; instagram
भूतान भारताच्या जवळील सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे. या देशात थिम्फू, पारो, पुनाखा आणि बुमथांग सारखी बरीच आकर्षक ठिकाणं आहेत. 50 ते 60 हजार रुपये खर्च करुन तुम्ही भूतानमध्ये फिरू शकता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health : रोज बदाम खा, पण ही काळजी नाही घेतली तर...