Photo Credit; Canva

वयाची 30 वर्ष झाली की महिलांनी खावे 'हे' पदार्थ, कारण...

Photo Credit; Canva

वय वर्षे 30 नंतरच्या महिलांची हाडे ठिसूळ होतात आणि शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D ची कमतरता निर्माण होताना दिसते.

Photo Credit; Canva

हॉर्मोनल इनबॅलेन्स,प्रेग्नंन्सी आणि वाढत्या वयामुळे महिलांमध्ये हाडांच्या समस्या निर्माण होतात. यामुळे या समस्यांचा सामना महिलांना करावा लागतो. पण काही असे पदार्थ आहेत की, ज्याच्या सेवनाने महिलांची हाडे मजबूत होतील. 

Photo Credit; Canva

बदाम आणि अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा- 3 फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडेंटचा समावेश आहे. ज्यामुळे त्वचेचे तारूण्य टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Photo Credit; Canva

पालक आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा, ज्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिनचा समावेश असून हाडांना मजबूती प्राप्त होते. 

Photo Credit; Canva

अॅवोकाडोमध्ये व्हिटॅमिन ई चा समावेश आहे. यामुळे चेहऱ्यावरील तारूण्य टिकवून ठेवण्यास फायदेशीर आहे.त्याचप्रमाणे केसांनाही मजबूती प्राप्त होते. 

Photo Credit; Canva

दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोबायोटीक्स असल्याने आतडे निरोगी राहतात आणि पचनसंस्था सुधारते.यामध्ये कॅल्शियम आणि प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहे. 

Photo Credit; Canva

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या ब्लूबेरीचे सेवन केल्याने ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो. त्याचप्रमाणे चयापचनाची क्रिया वाढते. आहारात ब्लूबेरीचा समावेश केल्याने स्नायूंचे नुकसान टाळता येते.

पुढील वेब स्टोरी

ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!

इथे क्लिक करा