Photo Credit; instagram

UPI मध्ये आजपासून बदल... आता दुप्पट वेगानं होईल काम

Photo Credit; instagram

UPI पेमेंट्समध्ये आता बदल होणार असल्याचं समोर आलं आहे. आता आधीच्या तुलनेत दुप्पट वेगात ट्रांझेक्शन होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Photo Credit; instagram

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने याबद्दल गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यामध्ये कमी वेळेत UPI ट्रांझेक्शन होणार असल्याचं सांगितलं आहे.

Photo Credit; instagram

नवीन गाइडलाइन्स नुसार, UPI ट्रांझेक्शन वेळेच्या मर्यादे बाबतीत आधीच्या तुलनेत निम्मं केलं गेलं आहे. आता UPI द्वारे पैसे पाठवण्यासाठी आणि रिसीव्ह करण्यासाठी कमी वेळ लागणार आहे.

Photo Credit; instagram

रिपोर्ट्सनुसार, हा बदल UPI प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. यामध्ये फोन पे, गूगल पे, Paytm आणि इतर UPI Apps चा समावेश आहे.

Photo Credit; instagram

NPCI कडून पेंडिंग ट्रांझेक्शन सोपं करण्यात आलं आहे. टेक्निकल प्रोब्लेममुळे पेमेंट स्टेटस पेंडिंग आल्यास आधी 90 सेकंदांचा वेळ लागत होता. आता त्याऐवजी 45 ते 60 सेकंदांचा वेळ लागेल.

Photo Credit; instagram

नव्या नियमानुसार, UPI ट्रांझेक्शनची वेळ कमी करण्यात आली आहे. तसेच पेमेंट स्टेटस पेंडिंग आल्यावर होणारं कन्फ्यूजन सुद्धा दूर करण्यासाठी मदत मिळणार आहे.

Photo Credit; instagram

UPI ट्रांझेक्शनच्या वेळी खराब नेटवर्क किंवा इंटरनेट नसल्यास UPI पेमेंट ऑटोमॅटिक Failed (फेल्ड) झाल्याचं दिसेल.

पुढील वेब स्टोरी

मनुके आहेत ‘या’ आजारांवर रामबाण उपाय

इथे क्लिक करा