Photo Credit; instagram

फक्त 'ही' 5 फळं अन्... म्हातारपण होईल दूर! कसं ते जाणून घ्या

Photo Credit; instagram

आजकाल अनेकांच्या चेहऱ्यावर कमी वयातच वृद्धत्व दिसू लागतं. त्यांचे केस पांढरे होण्यासोबतच त्वचेवर सुरकुत्या देखील दिसू लागतात.

Photo Credit; instagram

यासाठी अनहेल्दी डाएट आणि चुकीची जीवनशैली कारणीभूत ठरते.

Photo Credit; instagram

अशा अनहेल्दी डाएटमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, डाग, डार्क सर्कल्स आणि फाइन लाइन्स दिसू लागतात. ही सगळी म्हातारपणाची लक्षणं असतात.

Photo Credit; instagram

अशा 5 फळांविषयी जाणून घेऊया, ज्यांच्या सेवनाने वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करता येते.

Photo Credit; instagram

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात आढळतं. हे त्वचेसाठी अधिक फायदेशीर मानलं जातं. हे त्वचा तरुण ठेवण्यासाठी उपयुक्त असलेले कोलेजन निर्मितीसाठी मदत करतं.

Photo Credit; instagram

डाळींबात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट्स आढळतात, जे त्वचेवरील काळे डाग आणि सुरकुत्या कमी करतात. हे खाल्ल्याने चेहरा चमकदार होतो आणि म्हातारपणाची प्रक्रिया मंद होते.

Photo Credit; instagram

अॅव्होकाडोमध्ये मोठ्या प्रमाणात फॅटी अॅसिड्स आणि व्हिटॅमिन E असतं. हे त्वचेला हायड्रेटेड ठेवून ती मऊ बनवतं. यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसत नाहीत.

Photo Credit; instagram

पपईमध्ये सुद्धा मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात. पपई त्वचा दुरुस्त करण्यासाठी आणि पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी फायदेशीर मानली जाते.

Photo Credit; instagram

फायबर, पाणी आणि व्हिटॅमिन C असलेले सफरचंद त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि त्वचेला आतून पोषण देण्यासाठी फायद्याचे ठरतात. दररोज सफरचंदाचं सेवन केल्याने वृद्धत्वाची प्रक्रिया मंद होते. 

पुढील वेब स्टोरी

Health : फक्त वजन कमी नाही करत, तर ब्रोकोलीचे 'हे' ढीगभर फायदे...

इथे क्लिक करा