डाएट केलं तरी चरबी कमी होत नाही? दररोज करा 'ही' 6 योगासनं...
Photo Credit; instagram
योगा फक्त व्यायाम नसून ते जीव जगण्याची कला असल्याचं सांगितलं जातं. योगा केल्याने शरीर आणि मन स्वस्थ राहत असल्याचं सांगितलं जातं.
Photo Credit; instagram
योगा वजन कमी करण्यासोबत पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. यामुळे मेटाबॉलिजम बूस्ट होऊन तणाव कमी होण्यास मदत मिळते.
Photo Credit; instagram
लठ्ठपणा आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणती योगासनं करायला हवी? सविस्तर जाणून घ्या.
Photo Credit; instagram
धनुरासनला बो पोज (Bow Pose) असेही म्हणतात. धनुरासनात शरीराला धनुष्याच्या आकारात आणावे लागते. या आसनामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीर अॅक्टिव्ह राहते.
Photo Credit; instagram
सूर्य नमस्कार हा कम्प्लीट व्यायाम मानला जातो. हे मेटाबॉलिजम बूस्ट करण्यासाठी आणि शरीर लवचिक होण्यासाठी फायदेशीर ठरते.
Photo Credit; instagram
पश्चिमोत्तानासन हे एक योगासन आहे, ज्यामध्ये 'पश्चिम' म्हणजे शरीराची मागची बाजू आणि 'उत्तान' म्हणजे ताणणे. यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन बेली फॅट कमी होते.
Photo Credit; instagram
हे आसन करताना तुमचे शरीर एका पुलाप्रमाणे दिसते, म्हणूनच याला सेतुबंधासन म्हणतात. या योगासनामुळे हाडं मजबूत होतात आणि मेटाबॉलिजम बूस्ट होतं.
Photo Credit; instagram
उष्ट्रासन केल्याने शरीर लवचिक होतं. या आसनामुळे पचनक्रिया सुरळीत होते आणि बेली फॅट कमी होतं.
Photo Credit; instagram
भुजंगासन केल्याने शरीराला लवचिकता मिळते. तसेच पचनक्रिया सुरळीत होऊन मेटाबॉलिजम बूस्ट होते. दररोज हे केल्याने बेली फॅट कमी होतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कमनशिबी असतात 'या' मुलांकाच्या मुली! प्रेमात धोका...