Photo Credit; instagram

कमनशिबी असतात 'या' मुलांकाच्या मुली! प्रेमात धोका...

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मुलांक 3 असतो. अशा मुली हुशार तसेच भावूक असून यांच्याकडे उत्तम नेतृत्वगुण असतात.

Photo Credit; instagram

अशा मुली नातं अगदी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे निभावत असल्या तरीसुद्धा त्यांना प्रेमात बऱ्याचदा धोका मिळतो. 3 मुलांक असलेल्या मुलींच्या प्रेमसंबंध आणि स्वभावाविषयी जाणून घ्या.

Photo Credit; instagram

तसेच 6 मुलांक असलेल्या मुली संपूर्ण समर्पणाच्या भावनेने नातं टिकवतात आणि आपल्या साथीदाराकडून सुद्धा तशाच प्रेमाची अपेक्षा करतात.

Photo Credit; instagram

अशा मुली लगेच कोणावरही विश्वास ठेवतात. याच कारणामुळे त्यांना प्रेमात धोका मिळण्याची शक्यता असते.

Photo Credit; instagram

हा मुलांक असलेल्या मुली आपल्या साथीदारावर भावनिकदृष्ट्या अवलंबून असतात. त्यामुळे प्रेमात धोका मिळाल्यानंतर त्यातून सावरण्यासाठी त्यांना बराच वेळ लागतो.

Photo Credit; instagram

अशा मुली आपल्या साथीदाराच्या भावना आणि गरजा समजून घेण्यात निपूण असतात. मात्र, त्यांच्या या स्वाभावामुळे त्यांचं स्वत:च्या गरजा आणि भावनांकडे दुर्लक्ष होऊ शकतं.

Photo Credit; instagram

स्वत: प्रमाणेच आपल्या साथीदाराने आपल्यावर मनापासून प्रेम करावं, अशीच त्यांची इच्छा असते.

Photo Credit; instagram

खरंतर, प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती आणि अनुभव वेगळे असतात. म्हणूनच, केवळ अंकशास्त्राच्या आधारे एखाद्याच्या नातेसंबंधाविषयी सांगितलेल्या शक्यता लागू होतीलच असे नाही.

पुढील वेब स्टोरी

'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...

इथे क्लिक करा