Photo Credit; instagram

'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...

Photo Credit; instagram

सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीत ठसा उमटवला आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट केले आहेत.

Photo Credit; instagram

कॉमेडी, अॅक्शन किंवा रोमान्स, अजयने आपल्या दमदार अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली आहेत.

Photo Credit; instagram

फरीदून शहरयान सोबतच्या मुलाखतीत अजय आणि काजोल देवगणने आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत.

Photo Credit; instagram

दोघेजण रॅपिड फायर राउंड खेळत असताना त्यांना बरेच प्रश्न विचारले गेले. अजयने आपल्या बोल्ड स्टेटमेंटने बाजी मारल्याचं दिसून आलं.

Photo Credit; instagram

त्यावेळी अजयला 'कोणत्या जॉनरमधला चित्रपट कधीच करणार नाही?' असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर अजयने 'पॉर्न' असं उत्तर दिलं.

Photo Credit; instagram

आपल्या पतीचं हे उत्तर ऐकून काजोल जोरजोरात हसू लागली.

Photo Credit; instagram

हे उत्तर देऊन अजय रॅपिड फायर राउंडमध्ये जिंकल्याचं काजोल म्हणाली. त्यावेळी ती हसत हसत म्हणाली, "जिंकला", यावर अजयला सुद्धा हसू आवरलं नाही.

Photo Credit; instagram

नुकतीच अजयचा 'मां' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या हॉरर ड्रामामध्ये काजोलने सुद्धा काम केलं आहे. सध्या, या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पुढील वेब स्टोरी

श्वेता तिवारीचा 'हा' ग्लॅमरस लुक पाहिलाच नसेल!

इथे क्लिक करा