Photo Credit; instagram

50 वयातही त्वचा राहील टाइट... फक्त 'हे' उपाय करा!

Photo Credit; instagram

कोणतेही महागडे प्रोडक्ट्स किंवा क्रीम्स न लावता त्वचा अगदी तरुण आणि टाइट दिसण्यासाठी तांदळाचं पीठ फायदेशीर ठरू शकतं.

Photo Credit; instagram

तांदळाच्या पीठात असलेले स्किन लाइटनिंग आणि एक्सफोलिएटिंग गुणधर्म त्वचा नितळ आणि टाइट होण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

तांदळाच्या पीठापासून बनलेले काही असे फेसपॅक्स जाणून घ्या, ज्यांच्या वापराने त्वचा ग्लोइंग आणि टाइट दिसेल.

Photo Credit; instagram

फेस पॅक बनवण्यासाठी 2 चमचे तांदळाच्या पीठात 1 चमचा कच्चं दूध आणि 1 चमचा मध किंवा गुलाबजल मिसळून पेस्ट बनवून घ्या.

Photo Credit; instagram

त्यानंतर हे चेहऱ्यावर हल्क्या लावा आणि 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. सुकल्यानंतर ओल्या हाताने हल्का मसाज करत ते धुवून टाका.

Photo Credit; instagram

आठवड्यातून 2 वेळा याचा वापर केल्यास डेड स्किन काढून टाकण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

याव्यतिरिक्त, तांदळाच्या पिठाचा फेस पॅक त्वचेचा रंग उजळवतो आणि ओपन पोर्स टाइट करतो.

पुढील वेब स्टोरी

शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे

इथे क्लिक करा