डाळींबाचं फेशियल हा चेहऱ्यासाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय असल्याचं सांगितलं जातं. डाळींबात असलेले अँटी-ऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन C आणि बाकीचे पोषक तत्त्वं त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात आणि नैसर्गिक ग्लो आणतात.
Photo Credit; instagram
घरात हे फेशियल अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते. याच्या नियमित वापराने चेहऱ्याची त्वचा मऊ, तरुण आणि निरोगी होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
चेहरा धुवून घ्या: चेहऱ्याला हल्क्या फेसवॉशने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील तेलकट घटक आणि घाण स्वच्छ होईल.
Photo Credit; instagram
स्क्रबिंग: डाळींब आणि साखरेचे स्क्रब बनवून चेहऱ्यावर 2 ते 3 मिनिटे हल्क्या हातांनी मसाज करा. यामुळे डेड स्किन सेल्स निघून जातात आणि त्वचा मुलायल होण्यास मदत मिळते.
Photo Credit; instagram
स्टीम: त्वचेरील पोर्स उघडण्यासाठी आणि घाण बाहेर पडण्यासाठी गरम पाण्याची वाफ घ्या. 5 ते 10 मिनिटे स्टीम घेतल्याने त्वचा अगदी ताजीतवानी होते.