Photo Credit; instagram

बापरे! तुम्ही पण जेवल्यानंतर चहा पिता? आताच व्हा सावध! नाहीतर...

Photo Credit; instagram

अनेकजण चहा लव्हर असतात. त्यांना जेवणानंतही चहा प्यायला आवडतो.

Photo Credit; instagram

पण तज्ज्ञ जेवणानंतर लगेच चहा पिऊ नये असा सल्ला देतात. यामागील कारण जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

जेवणानंतर आपली पचनसंस्था अन्न पचवण्यात व्यस्त राहते. 

Photo Credit; instagram

या काळात चहासारखे गरम पेय सेवन केल्यास पोटातील ॲसिडिटीची पातळी वाढते. 

Photo Credit; instagram

त्यामुळे ॲसिडिटी, अपचन, पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. 

Photo Credit; instagram

चहामध्ये कॅफीन असते, जे उत्तेजक असते. ज्यामुळे रक्तदाबही वाढतो.

Photo Credit; instagram

जेवल्यानंतर आपली पचनसंस्था ते पचवण्याची आणि त्यातून पोषकद्रव्ये शोषून घेण्याची प्रक्रिया सुरू करते, यामुळे विशेषतः लोहाची कमतरता होते.

Photo Credit; instagram

जेवल्यानंतर चहा प्यायल्याने डोकेदुखीसारख्या समस्या देखील उद्भवतात.

पुढील वेब स्टोरी

IAS टीना दाबींच्या बालपणीचा हा गोंडस फोटो पाहिलात का?

इथे क्लिक करा