Photo Credit; instagram
IAS टीना दाबींच्या बालपणीचा हा गोंडस फोटो पाहिलात का?
Photo Credit; instagram
राजस्थान केडरच्या IAS अधिकारी टीना दाबी यांची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे.
Photo Credit; instagram
त्यांचे प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर ट्रेंड करू लागतात.
Photo Credit; instagram
मात्र, आज आपण त्यांचा असा एक फोटो पाहणार आहोत, जो तुम्ही याआधी पाहिला नसेल.
Photo Credit; instagram
टीना दाबींचा हा बालपणीचा फोटो आहे ज्यामध्ये त्या खूपच क्यूट दिसत आहेत.
Photo Credit; instagram
काही दिवसांपूर्वी टीना दाबींची बहीण IAS रिया दाबीने सोशल मीडियावर हे शेअर केले होते.
Photo Credit; instagram
फोटोत IAS टीना दाबी आणि त्यांची बहीण IAS रिया दाबी एकत्र दिसत आहेत.
Photo Credit; instagram
फोटोमध्ये टीना दाबी हसताना खूपच क्यूट दिसत आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
UPSC: काय आहे IAS टीना दाबींचे Success मंत्र?
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!