Photo Credit; instagram
UPSC: काय आहे IAS टीना दाबींचे Success मंत्र?
Photo Credit; instagram
देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली UPSC परीक्षा क्रॅक करणं अनेकांचं स्वप्न असतं.
Photo Credit; instagram
कठोर परिश्रम आणि समर्पणाने अनेकजण ही परीक्षा क्रॅक करतात.
Photo Credit; instagram
UPSC 2015 बॅचच्या टॉपर IAS टीना दाबी या सर्वात लोकप्रिय अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.
Photo Credit; instagram
तुम्हालाही UPSC क्रॅक करायची असेल, तर टीना दाबींकडून काही टिप्स जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
टीना दाबींच्या मते, उमेदवारांना देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असायला हवी.
Photo Credit; instagram
UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणांनी दररोज वर्तमानपत्र वाचावे.
Photo Credit; instagram
'ज्यांनी शाळेतच ठरवलं आहे की त्यांना आयएएस व्हायचं आहे, त्यांनी इयत्ता 11वी आणि 12वीची पुस्तके काळजीपूर्वक वाचली पाहिजेत.'
Photo Credit; instagram
तसंच ऑप्शनल विषयाची निवड विचारपूर्वक करावी, असे त्यांचे म्हणणे आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix: महत्त्वकांक्षी स्वभावाचे असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...