Photo Credit; instagram

Radix: महत्त्वकांक्षी स्वभावाचे असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!

Photo Credit; instagram

स्वत:ला चांगल्या पदावर पाहणं हे अनेकांचं स्वप्न असतं.

Photo Credit; instagram

अशावेळी अनेकांच्या वेगवेगळ्या सर्वांच्या वेगवेगळ्या महत्त्वकांक्षा असतात.

Photo Credit; instagram

काही लोक इतरांचे वाईट करून स्वत:च्या भल्याचा विचार करतात.

Photo Credit; instagram

मूलांक क्रमांक ही एक अशी गोष्ट आहे ज्यावरून व्यक्तीबद्दल जाणून घेता येतं.

Photo Credit; instagram

आज आपण मूलांक क्रमांक 2 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

ज्या मुलींची जन्मतारीख 2, 11, 20 आहे त्यांचा मूलांक क्रमांक 2 असतो. 

Photo Credit; instagram

या मूलांकाचे लोक मेहनती असतात.

Photo Credit; instagram

पण आयुष्यात ते आपलं काम पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वकांक्षी बनतात. त्यांना करिअरमध्ये प्रमोशन मिळते.

पुढील वेब स्टोरी

कुणाशी देणं-घेणं नाही, हवं तेच करतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!

इथे क्लिक करा