Photo Credit; instagram

Beer : खरंच बिअरने केस धुतल्यावर लांबलचक वाढतात?

Photo Credit; instagram

बिअर पिण्याचे तोटे आपण अनेकदा ऐकले आहेत पण, कधी त्याचे फायदे ऐकले आहेत का?

Photo Credit; instagram

बिअर केसांसाठी फायदेशीर ठरते असं म्हणतात. ती कंडिशनरचे काम करते. 

Photo Credit; instagram

बिअर ही पिण्याव्यतिरिक्त, बिअर शॅम्पू म्हणून देखील वापरली जाते. यामुळे केसांची वाढ सुधारते.

Photo Credit; instagram

बिअरमध्ये माल्ट आणि हॉप्स नावाचे दोन घटक आढळतात. हे कोरडे आणि निर्जीव केस दुरुस्त करण्याचे काम करते.

Photo Credit; instagram

बिअरमध्ये कॅल्शियम, लोह, प्रोटीन आणि व्हिटॅमिन ई आढळतात. यामुळे केसांची चमक परत मिळवता येते.

Photo Credit; instagram

जर तुमच्या केसांना फाटे फुटले असतील तर केसांना बीअरने मसाज करा. 

Photo Credit; instagram

संशोधकांच्या मते, बिअरमध्ये सिलिका नावाचे खनिज असते जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर मानले जाते.

Photo Credit; instagram

हे वापरण्यापूर्वी, बिअर एका ग्लासमध्ये घ्या आणि ती डीकार्बोनेट होईपर्यंत उघडीच ठेवा.

Photo Credit; instagram

आता केस शॅम्पू केल्यानंतर कंडिशनरऐवजी बिअरने केस धुवा. १५ मिनिटांनी पुन्हा पाण्याने केस स्वच्छ धुवा.

पुढील वेब स्टोरी

Women Lifestyle: तिशीनंतर महिलांमध्ये कोणते मोठे बदल घडतात?

इथे क्लिक करा