Photo Credit; instagram

Women Lifestyle: तिशीनंतर महिलांमध्ये कोणते मोठे बदल घडतात?

Photo Credit; instagram

वयानुसार महिलांच्या शरीराचा आकार नैसर्गिकरित्या बदलतो.

Photo Credit; instagram

यासोबतच महिलांच्या व्यक्तिमत्त्वातही बरेच बदल दिसून येतात.

Photo Credit; instagram

वयाच्या तिशीनंतर पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त बदल होतात.

Photo Credit; instagram

वयाच्या 30 व्या वर्षी, बहुतेक महिलांचे वजन वेगाने वाढू लागते.

Photo Credit; instagram

या वयात महिलांना प्रजननक्षमतेशी संबंधित समस्या होण्याची शक्यता वाढते. याचे मुख्य कारण म्हणजे पौष्टिक नसलेले आहार.

Photo Credit; instagram

वयाच्या ३० व्या वर्षी महिलांची हाडे कमकुवत होऊ लागतात. अशावेळी महिलांना ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

महिलांचे वय, विशेषत: ३० ते ४० दरम्यान असताना, त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

Photo Credit; instagram

यासोबतच स्त्रिया या वयात खूप प्रौढ आणि भावनिकदृष्ट्या मजबूत होतात.

पुढील वेब स्टोरी

दोनदा UPSC क्रॅक करून IPS-IAS अधिकारी बनणारी 'ती' तरूणी कोण?

इथे क्लिक करा