Photo Credit; instagram

आहारात या भाज्यांचा करा समावेश, कायम दिसाल तरूण...

Photo Credit; instagram

आजकाल प्रत्येकजण तरुण त्वचेसाठी बरेच प्रयत्न करत असतो. वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतो.

Photo Credit; instagram

आपल्या आहारात आणि जीवनशैलीत काही बदल केल्याने असा वाढत्या वयाचा परिणाम आपण कमी करू शकतो आणि तरुण त्वचा मिळवू शकतो.

Photo Credit; instagram

वय वाढल्यानंतर सुद्धा बराच काळ तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी तुमच्या आहारात 'या' पदार्थांचा समावेश नक्की करा.

Photo Credit; instagram

भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. यांच्या सेवनाने त्वचा डॅमेज होण्यापासून बचाव होतो.

Photo Credit; instagram

तसेच गाजर, रताळे, टोमॅटो आणि दुधीमध्ये बीटा-कॅरोटीन आणि लाइकोपीनसारखे घटक आढळतात. हे त्वचेला घातक UV किरणांपासून वाचवतात.

Photo Credit; instagram

पालक, ब्रोकोली सारख्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात आढळते. या भाज्या शरीरातील कोलेजनचे उत्पादन वाढवण्यासाठी फायदेशीर असतात.

Photo Credit; instagram

ब्लूबेरी, पपई, संत्री आणि लिंबू सारख्या फळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सीडेंट्स आणि व्हिटॅमिन असतात. यांचे सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि फाइन्स लाइन्स कमी होण्यासाठी मदत मिळते.

Photo Credit; instagram

याशिवाय अॅव्होकॅडो, नट्स आणि फॅटी फूड्स सारखे पदार्थांमध्ये  अँटी-ऑक्सीडेंट्स आणि हेल्दी फॅट्स असतात. यांच्या सेवनाने त्वचा मुलायम आणि ग्लोइंग होण्यासाठी मदत मिळते.

Photo Credit; instagram

ग्रीन टीमध्ये पॉलीफेनॉल्स असतात जे त्वचेचा फ्री रेडिकल्सपासून बचाव करतात. त्यासोबतच डार्क चॉकलेटमधील कोको त्वचेला सॉफ्ट बनवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Photo Credit; instagram

आपल्या आहारात वेगवेगळ्या रंगांच्या भाज्यांचा समावेश केल्याने हेल्दी आणि ग्लोइंग स्किन मिळवता येते.

पुढील वेब स्टोरी

परफ्यूम जास्त वेळ टीकत नाही? हा सोप्पा फंडा जाणून घ्या...

इथे क्लिक करा