Photo Credit; instagram

पुरुषांनो! फक्त 'हे' एकच फळ खा, वायग्रापेक्षाही आहे जास्त पॉवरफूल्ल, स्टॅमिना तर..

Photo Credit; instagram

अनेक पुरुष नैसर्गिक आणि हेल्दी पद्धतीने ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. अशात, हे फळ पुरुषांची ताकद नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

Photo Credit; instagram

कलिंगड हे फळ पुरुषांसाठी अधिक लाभदायक असल्याचं सांगितलं जातं. कलिंगडमध्ये 92 टक्के पाणी असतं. यामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी हे उपयुक्त ठरतं.

Photo Credit; instagram

कलिंगडमध्ये सिट्रुलिन हे खास अमिनो अॅसिड आढळतं. हे शरीरात गेल्यानंतर आर्जिलीन प्रमाणे काम करते आणि नाइट्रिक ऑक्साइडची पातळी वाढवते.

Photo Credit; instagram

नाइट्रिक ऑक्साइडमुळे शरीरातील रक्तवाहिन्या रिलॅक्स होतात. यामुळे ब्लड फ्लो सुरळीत होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

BBC च्या रिपोर्टनुसार, वायग्रा एका औषधाच्या कंपनीचं ब्रँड आहे. यामुळे रक्तदाबाच्या पातळीवर उपचार केला जाऊ शकतो.

Photo Credit; instagram

ज्या पुरुषांचा स्टॅमिना कमी असतो, ते पुरुष वायग्राचं सेवन करू शकतात. मात्र, यामुळे साइड इफेक्ट्स सुद्धा होऊ शकतात.

Photo Credit; instagram

अशात, तुम्हाला जर कोणत्या साइड इफेक्ट्स पासून दूर राहायचं असेल तर वायग्राऐवजी तुम्ही आहारात कलिंगडाचा समावेश करु शकता.

पुढील वेब स्टोरी

दररोज 'हे' ड्रिंक घ्या; 7 दिवसातच चरबी झटपट वितळेल

इथे क्लिक करा