Photo Credit; instagram

महिलांनो! 'या' बियांचं करा सेवन, आजार कधीच...

Photo Credit; instagram

महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी केवळ संतुलित आहारच नव्हे तर काही खास सूपरफूड्सचा आहारात समावेश करणं आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

महिलांच्या ओव्हरऑल हेल्थसाठी फायदेशीर ठरणाऱ्या 'या' 5 प्रकारच्या बियांविषयी जाणून घ्या.

Photo Credit; instagram

जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स, फायबर आणि लिग्नन असतं. या बियांच्या सेवनाने अनियमित मासिक पाळी आणि मेनोपॉजच्या समस्यांपासून सुटका मिळवता येते.

Photo Credit; instagram

चिया सीड्समध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह आणि प्रोटीन असतं. हाडांच्या मजबूतीसाठी आणि ऊर्जेसाठी या बिया उपयुक्त ठरतात.

Photo Credit; instagram

तीळामध्ये लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स आढळतं. हे हाडांसाठी तसेच हॉर्मोनल बॅलेन्ससाठी फायदेशीर मानल्या जातात.

Photo Credit; instagram

सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन E, सेलेनियम आणि हेल्दी फॅट्स असतात. या बिया त्वचेच्या आरोग्यासाठी आणि इम्यून सिस्टिम मजबूत करण्यासाठी मदतशीर ठरतात.

Photo Credit; instagram

खरबूजाच्या बियादेखील लोह, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचं उत्तम स्त्रोत असतात. यांच्या सेवनाने थकवा, कमजोरी आणि अॅनिमियाची समस्या दूर करता येते.

Photo Credit; instagram

या बिया भाजून, पावडर बनवून किंवा थेट स्मूदी, सॅलड, दही आणि ओट्समध्ये मिसळून खाऊ शकता. दररोज 1 ते 2 चमचे कोणत्याही दोन प्रकारच्या बियांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. 

पुढील वेब स्टोरी

कमनशिबी असतात 'या' मुलांकाच्या मुली! प्रेमात धोका...

इथे क्लिक करा