Photo Credit; instagram

दिवाळीच्या सणात फॉलो करा ‘या’ सेफ्टी टिप्स! प्रदूषणापासून बचाव होईल अन्...

Photo Credit; instagram

दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. यामुळे प्रदूषण वाढतं आणि त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. यासाठी काही टिप्स फॉलो करा.

Photo Credit; instagram

दिवाळीच्या काळात घरातील खिडक्या बंद ठेवा. यामुळे बाहेरील प्रदूषित हवा घरात येणार नाही. अशातच, तुम्ही एअर प्यूरिफायरचा सुद्धा वापर करू शकता.

Photo Credit; instagram

दरवाजे आणि खिडक्यांवर ओले कापड टाका, जेणेकरून ते हवेतील धूळ आणि दूषित कणांना शोषून घेतील.

Photo Credit; instagram

या काळात, हवेत विषारी घटकांचं प्रमाण खूप वाढतं. त्यामुळे मास्क घालून बाहेर पडा.

Photo Credit; instagram

योग आणि व्यायाम केल्यास इम्यून सिस्टिम बूस्ट होते. असं केल्याने प्रदूषणामुळे होणाऱ्या विपरित परिणामांपासून शरीराचा बचाव होतो.

Photo Credit; instagram

तसेच, घरात दिवे लावताना ते फर्निचर किंवा पडद्यांजवळ नसतील याची खात्री करा.

Photo Credit; instagram

कोणत्याही बंद किंवा अंधाऱ्या खोलीत फटाके लावल्याने गंभीर अपघात ओढवू शकतो. त्यामुळे नेहमी मोकळ्या आणि हवेशीर मैदानात फटाके लावा.

पुढील वेब स्टोरी

अंबानी कुटुंबाच्या दिवाळी पार्टीमध्ये लाडक्या सुनेचा रॉयल लूक... सर्वत्र होतेय चर्चा!

इथे क्लिक करा