Photo Credit; instagram

फक्त 'या' गोष्टी फॉलो करा! सकाळी उठताच चेहरा चमकेल आरशासारखा

Photo Credit; instagram

त्वचा आपल्या आरोग्याचा आरसा असते. त्वचेची योग्य काळजी घेतली नाही, तर त्वचा खराब होऊ शकते.

Photo Credit; instagram

एक योग्य स्कीनकेअर रुटीन त्वचेला फक्त हायड्रेटेड ठेवत नाही, तर त्वचा निरोगीही ठेवतो.

Photo Credit; instagram

सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याआधी चेहऱ्याला माईल्ड फेसवॉशने धुवणं आवश्यक असतं. 

Photo Credit; instagram

त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरचं वापरा. प्रत्येक स्कीन टाईपसाठी मॉइश्चरायझर लावणं आवश्यक असतं.

Photo Credit; instagram

उन्हात जाण्याआधी SPF 30 किंवा त्यापेक्षा चांगल्या सनस्क्रीनचा वापर करा. यामुळे टॅनिंग आणि एजिंग साफ होतं.

Photo Credit; instagram

सकस आहार फॉलो करा. फळ, हिरव्या भाज्या, नट्सचा मोठ्या प्रमाणात समावेश करा. जास्तीत जास्त पाणी प्या.

Photo Credit; instagram

रात्री कमीत कमी 7-8 तासांची झोप घ्या. यामुळे डार्क सर्कल आणि थकवा दूर होतो. 

पुढील वेब स्टोरी

पुरुषांनो! टेन्शन घेऊच नका, दूधात फक्त 'हा' पदार्थ मिसळा, झटपट वाढेल स्टॅमिना

इथे क्लिक करा