Photo Credit; instagram

तुमचे दात जणू मोत्याचा दाणा... पांढऱ्या शुभ्र दातांसाठी जबरदस्त घरगुती उपाय!

Photo Credit; instagram

पांढऱ्याशुभ्र दातांमुळे आपला आत्मविश्वास अगदी प्रभावीपणे झळकतो. मात्र, पिवळे दात ओरल हेल्थसंबंधी समस्यांचे संकेत देतात.

Photo Credit; instagram

दातांवरील पिवळे डाग नैसर्गिकरित्या घालवण्यासाठी काही टिप्स नक्की जाणून घ्या.

Photo Credit; instagram

दातांवरील साचलेला प्लाक काढून टाकण्यासाठी आणि दातांवर चमक येण्यासाठी दिवसातून दोन वेळा ब्रश करा.

Photo Credit; instagram

कॉफी, चहा, रेड वाईन आणि सोया सॉस सारखे पदार्थ मर्यादित प्रमाणातच खा. या गोष्टी खाल्ल्याने तुमचे दात पिवळे होऊ शकतात.

Photo Credit; instagram

जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर आवर्जून गुळण्या करा, जेणेकरून दातांमध्ये अडकलेल्या गोष्टी बाहेर येऊ शकतील.

Photo Credit; instagram

दात स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा चिमूटभर बेकिंग सोड्याने ब्रश करा.

Photo Credit; instagram

सोडा किंवा आइस्ड टी सारखे ड्रिंक्स पिण्यासाठी नेहमी स्ट्रॉ वापरा.

Photo Credit; instagram

तंबाखूमधील निकोटीन आणि टार हे दातांवर पिवळे डाग पडण्याचे सर्वात मोठे कारण आहे. म्हणून अशा व्यसनापासून शक्य तितकं स्वतःला दूर ठेवा.

Photo Credit; instagram

सफरचंद आणि गाजर सारखी फळे दातांवरील प्लाक काढून टाकण्यास फायदेशीर ठरू शकतात.

पुढील वेब स्टोरी

'ही' सवय लय बेक्कार... लिव्हरचा विषयच होतो The End!

इथे क्लिक करा