Photo Credit; instagram
फक्त रोज एक फळ आणि Skin टाइटच, कोलेजनचा विषय पण High!
Photo Credit; instagram
तरुण, सुंदर आणि टाइट त्वचेसाठी शरीरातील कोलेजनची पातळी अधिक प्रमाणात असायला हवी.
Photo Credit; instagram
कोलेजन हे एक असं प्रोटीन आहे, ज्यामुळे त्वचा टाइट आणि ग्लोइंग होते. वय वाढण्यासोबतच शरीरातील कोलेजनची पातळी कमी होऊ लागते.
Photo Credit; instagram
कोलेजन वाढवण्यासाठी आहारात ब्लू बेरीचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकतं. ब्लूबेरी हे फळ चविष्ट असण्यासोबत कोलेजनची पातळी वाढवण्यासाठी परिणामकारक ठरतं.
Photo Credit; instagram
ब्लू बेरीमध्ये असणारे अँथोसायनिन तत्त्व कोलेजन डिग्रेट म्हणजेच कमी होण्यापासून वाचवते आणि शरीरात कोलेजनचे उत्पादन वाढवते.
Photo Credit; instagram
ब्लू बेरीमधील व्हिटॅमिन C कोलेजनच्या निर्मितीसाठी फायदेशीर ठरते. याच्या सेवनाने त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो.
Photo Credit; instagram
ब्लू बेरीच्या सेवनाने वाढत्या वयासाठी कारणीभूत असणाऱ्या फ्री रेडिकल्सचे प्रमाण कमी करता येते.
Photo Credit; instagram
ब्लू बेरीचं नियमित सेवन केल्यानं त्वचेची इलास्टिसिटी वाढते आणि त्वचेवरील पुरळ कालांतराने कमी करण्यासाठी मदत करते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पिठाची पेस्ट कमी करेल चेहऱ्यावरचं टॅनिंग, कशी तयार कराल?
इथे क्लिक करा
Related Stories
भारतातील कोणत्या शहरात मिळतं अगदी स्वस्त सोनं?
'ही' पाकिस्तानची हेर बनली तरी कशी? ज्योतीचे 'हे' फोटो पाहून तुम्हीही...
महिलांनो! Vitamin D ची कमतरता आहे? मग शरीरात दिसतील 'ही' लक्षणं
पुरुषांनो! फक्त 'हे' एकच फळ खा, वायग्रापेक्षाही आहे जास्त पॉवरफूल्ल, स्टॅमिना तर..