Photo Credit; instagram
तुम्हीही असता सतत दुःखी; गौर गोपालदासांचे विचार बदलून टाकतील जीवन
गौर गोपालदासांचेविचार आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोणच बदलून टाकतील. वाचा...
जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या प्रगती बघून वाईट विचार कराल, तोपर्यंत सुख आणि शांती मिळणार नाही.
जे करायला आवडतं, ते आवश्यक करा. त्या गोष्टीवर प्रेम करा. हेच आनंदाचं सूत्र आहे.
तुम्ही किती प्रगती कराल, हे तुम्ही कसा विचार करता यावर अंवलबून आहे. तुमच्या दृष्टिकोणावर ठरते.
एकाच विनोदावर जसं परत परत हसू येऊ शकत नाही, तसंच एकाच दुःखावर का रडायचं.
कौतुक व्हावं म्हणून काम करू नका. तुम्हाला समाधान मिळेल यासाठी करा. इतरांनी दखल घ्यावी म्हणून काही करू नका.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Moolank :'या' तारखेला जन्मलेल्या मुली बनतात हिरोईन
इथे क्लिक करा
Related Stories
त्वचेसाठी तूप ठरेल वरदान... कोणते लाभ मिळतात?
चेहऱ्याच्या समस्या होतील दूर... टोमॅटोचा 'असा' करा वापर!
महिलांनो! 'या' बियांचं करा सेवन, आजार कधीच...
40 वयानंतरही राहा फिट... दररोज फक्त 'हे' वर्कआउट करा