Photo Credit; instagram
Moolank :'या' तारखेला जन्मलेल्या मुली बनतात हिरोईन
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्यातील 6, 14, 24 तारखेला जन्म झालेल्यांचा मूलांक 6 असतो.
Photo Credit; instagram
6 मूलांकाचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र प्रेम आणि शांतीचं प्रतीक आहे.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुलींना आरस्पानी सौंदर्य लाभतं. त्या दिसायला खूप सुंदर असतात.
Photo Credit; instagram
सुंदर दिसण्याबरोबर त्यांना मेकअप करण्याची खूप आवड असते.
Photo Credit; instagram
या मूलांकांच्या मुलींचं कलेवर प्रेम असते. त्यामुळे अनेकदा शिक्षणात मागे पडतात.
6 मूलांक असणारे चांगले कलाकार होतात. अभिनयात चांगलं काम करण्याची शक्यता असते.
अभिनयाबरोबर संगीत आणि चित्रकलेमध्येही त्यांना रस असतो. त्या कुणालाही प्रभावित करू शकतात.
या मूलांकाच्या मुली निर्मळ मनाच्या असतात. त्या विश्वासघातकी नसतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Amruta Fadnavis : अमृता फडणवीसाचा नवा लुक, शेअर केले फोटो
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या