Photo Credit; instagram

कोरियन मुलींसारखी मिळवा ग्लास स्कीन, फॉलो करा 'या' टिप्स!

Photo Credit; instagram

कोरियन मुलींची सुंदर आणि चमकणारी त्वचा पाहून प्रत्येक स्त्रीला त्यांच्या सौंदर्याचे रहस्य जाणून घ्यायचे असते.

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत आज आपण कोरियन मुलींच्या सौंदर्याचे रहस्य जाणून घेणार आहोत.

Photo Credit; instagram

कोरियन सौंदर्याची खास गोष्ट म्हणजे ते लोक डबल क्लिंजींग करतात ज्यामध्ये त्वचा दोनदा धुतली जाते.

Photo Credit; instagram

टॉक्सिनपासून मुक्त होण्यासाठी सर्वात आधी ऑईल बेस्ड क्लिंजरने आणि दुसऱ्यांदा मेकअप-सनस्क्रीन काढण्यासाठी वॉटर बेस्ड क्लिंजरने.

Photo Credit; instagram

कोरियन सौंदर्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे ते नेहमी हायड्रेटेड राहतात. पाणी पिण्याव्यतिरिक्त ते त्वचेला अनेक प्रकारे हायड्रेट ठेवतात.

Photo Credit; instagram

त्वचेत ओलावा आणण्यासाठी कोरियन महिला hyaluronic अॅसिड वापरतात. 

Photo Credit; instagram

तसंच त्या आहारात ग्रीन टी आणि व्हिटॅमिन सी सारख्या अँटिऑक्सिडंट-समृद्ध घटकांचा समावेश करतात.  

Photo Credit; instagram

कोरियन सौंदर्यात सनस्क्रीनचा दररोज वापर केला जातो.

Photo Credit; instagram

कोरियन ब्युटी रूटीनमध्ये शीट मास्कला खूप महत्त्व आहे. त्वचेच्या खोल स्वच्छतेसाठी ते शीट मास्क लावतात.

पुढील वेब स्टोरी

टीना दाबी IAS बनण्याचं श्रेय कोणत्या खास व्यक्तीला देतात?

इथे क्लिक करा