Photo Credit; instagram
टीना दाबी IAS बनण्याचं श्रेय कोणत्या खास व्यक्तीला देतात?
Photo Credit; instagram
राजस्थान केडरच्या IAS टीना दाबी नेहमीच चर्चेत असतात.
Photo Credit; instagram
नुकताच त्यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
या व्हिडीओमध्ये त्या IAS होण्याचे श्रेय बाबासाहेब आंबेडकरांना देत आहेत.
Photo Credit; instagram
व्हिडीओमध्ये टीना दाबी म्हणताना दिसत आहे, 'बाबासाहेबांनी तिच्या करिअरमध्ये सर्वात मोठे योगदान दिले आहे.'
Photo Credit; instagram
'जर बाबा साहेब नसते तर ही दलित महिला तुमच्यासमोर कलेक्टर झाली नसती.'
Photo Credit; instagram
टीना दाबी 2015 बॅचच्या फर्स्ट रँक मिळवणाऱ्या IAS अधिकारी आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Love : प्रेमाचा खरा अर्थ काय? जया किशोरी म्हणाल्या...
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...