Photo Credit; instagram
Love : प्रेमाचा खरा अर्थ काय? जया किशोरी म्हणाल्या...
Photo Credit; instagram
कथावाचक जया किशोरींना आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाहीये. त्या प्रचंड चर्चेत असतात.
Photo Credit; instagram
जया किशोरी यांचे प्रेरणादायी विचार सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात.
Photo Credit; instagram
अनेकदा लोकांना प्रेमाचा खरा अर्थ काय आहे हे जाणून घ्यायचे असते.
Photo Credit; instagram
जया किशोरी म्हणतात की, स्वत:जवळ जे काही आहे ते देणे यालाच प्रेम म्हणतात.
Photo Credit; instagram
जया किशोरी सांगतात की जेव्हा आपण स्वतःला अर्पण करतो त्याला प्रेम म्हणतात.
Photo Credit; instagram
खरं प्रेम तेच आहे जे निस्वार्थपणे केले जाते. जिथे स्वार्थ असतो तिथे प्रेम नसते.
Photo Credit; instagram
जया किशोरी असेही म्हणतात की, जर कोणी स्वार्थापोटी तुमच्याशी नाते जोडले असेल तर ते काम पूर्ण होईपर्यंत तुमच्यासोबत राहील.
Photo Credit; instagram
ज्या दिवशी अशा माणसाचा स्वार्थ संपेल त्याच दिवशी त्याचं प्रेमही संपेल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुलींना पतीला ताब्यात ठेवणं चांगलंच जमतं!
इथे क्लिक करा
Related Stories
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...