Photo Credit; instagram

चेहऱ्याच्या समस्या होतील दूर... टोमॅटोचा 'असा' करा वापर!

Photo Credit; instagram

चेहऱ्यावरील त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी बऱ्याच नैसर्गिक उपाय केले जातात. यासाठी टोमॅटो हा चांगला पर्याय मानला जातो. टोमॅटोमध्ये बरेच अँटीऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन्स आणि अॅसिड्स आढळतात.

Photo Credit; instagram

चेहऱ्यावरील टोमॅटोचा रस लावल्याने त्वचेचा चमकदार होण्यास मदत होते. तसेच तेलकट त्वचा नियंत्रित करण्यास आणि पुरळ कमी होण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

रोजच्या स्किन केअर रूटीनमध्ये या सोप्या आणि नैसर्गिक उपायाचा समावेश केल्यास त्वचा निरोगी आणि सुंदर दिसण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

टोमॅटोमध्ये नैसर्गिकअँटीऑक्सिडंट लाइकोपीन त्वचा ग्लोइंग होण्यास मदत मिळते. चेहऱ्यावर टोमॅटो घासल्याने उन्हामुळे होणारे टॅनिंग हळूहळू कमी होऊ शकते.

Photo Credit; instagram

टोमॅटो तेलकट त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ते त्वचेतील अतिरिक्त सीबम शोषून घेते आणि यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो.

Photo Credit; instagram

टोमॅटोमध्ये बरेच अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. हे मुरुम निर्माण करणारे बॅक्टेरिया मारतात. तसेच चेहऱ्यावर टोमॅटो लावल्याने मुरुमांची जळजळ कमी होते.

Photo Credit; instagram

टोमॅटोचा अॅसिडिक गुणधर्म त्वचा एक्फोलिएट करण्यासाठी फायद्याचा ठरतो. याच्या नियमित वापराने ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स कमी होतात. तसेच चेहरा नितळ आणि मुलायम होतो.

Photo Credit; instagram

टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C आढळतं. यामुळे त्वचा आतून हेल्दी होते. चेहऱ्यावर टोमॅटो लावल्याने ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि त्वचा ग्लोइंग होते.

Photo Credit; instagram

उन्हातून बाहेर आल्यानंतर चेहऱ्यावर टोमॅटो लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो. टोमॅटोमध्ये सूज आणि जळजळ कमी करणारे गुणधर्म असतात. यामुळे त्वचा रिलॅक्स होण्यास मदत होते.

पुढील वेब स्टोरी

श्रावणात महिलांनी फक्त 'हे' करा... मिळतील चमत्कारी फायदे

इथे क्लिक करा