फिगर शेपमध्ये आणण्यासाठी तिने फक्त 4 गोष्टी... कोण आहे ही महिला?
Photo Credit; instagram
बऱ्याचदा अनेक महिला लग्नानंतर घरातील जबाबदाऱ्यांमुळे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत.
Photo Credit; instagram
पण एक अशी महिला आहे जिने घरातील जबाबदाऱ्या सांभाळण्यासोबतच तिच्या मुलीचे संगोपनही केले आणि स्वत:चे चक्क 37 किलो वजन कमी केले.
Photo Credit; instagram
या महिलेचे नाव नम्रता गौर असून ती फरीदाबादमध्ये राहते. तिचे वजन आधी 95 किलो होते. आता मसल्स गेन झाल्यानंतर तिचे वजन 58 किलो इतकं आहे.
Photo Credit; instagram
यासाठी नम्रताला कोणत्या गोष्टींची मदत झाली, याबद्दल तिने इंस्टाग्रामवर सांगितलं आहे.
Photo Credit; instagram
नम्रता म्हणाली तिने तिच्या आहारात खूप सुधारणा केली. नेहमीच्या आहारात प्रोटीन असलेल्या तिने पदार्थांचा समावेश केला. यामुळे तिचं वजन कमी झालं आणि मसल्स गेन करण्यासाठी मदत झाली.
Photo Credit; instagram
कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन असलेल्या आहारासोबतच नम्रताने आहारात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केला.
Photo Credit; instagram
नम्रताने कौटुंबिक जबाबदारीतून स्वतःसाठी थोडा वेळ काढला आणि जिममध्ये जाऊन वेट ट्रेनिंग सुरू केले. यामुळे अतिरिक्त कॅलरीज बर्न झाल्या आणि स्नायूंना बळकटी मिळाली.
Photo Credit; instagram
नम्रता दररोज किमान 10 हजार पावले चालायची. यासोबतच तिने तिच्या वर्कआउटमध्ये योगासनांचाही समावेश केला.
Photo Credit; instagram
नम्रताने तिच्या झोपेकडे लक्ष दिले. ती आता पूर्ण 7 तासांची झोप घेते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
"मी माझ्या शरीराचा..", हॉट अभिनेत्रीचं 'ते' विधान प्रचंड चर्चेत