Photo Credit; instagram

एअर होस्टेस बनण्यासाठी काय करावं लागतं? किती असतो पगार?

Photo Credit; instagram

एअर होस्टेस किंवा फ्लाइट अटेंडंट बनण्यासाठी 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यासोबतच यासंदर्भात सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स असणं गरजेचं आहे.

Photo Credit; instagram

एअर होस्टेस होण्यासाठी त्यातील पोस्टनुसार 6 महिने ते 3 वर्षे कालावधीचा कोर्स करणं अनिवार्य असतं.

Photo Credit; instagram

तसेच, एअर होस्टेस पदासाठी कमीत कमी 155 सेमी उंची आणि वजन बीएमआयच्या प्रमाणात असणं अनिवार्य आहे.

Photo Credit; instagram

फ्लाइट अटेंडंट होण्यासाठी IELTS किंवा TOEFL परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल. यासोबतच इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असायला हवं.

Photo Credit; instagram

तसेच, हिंदी आणि इंग्रजी भाषेव्यतिरिक्त इतर परदेशी भाषांचे ज्ञान असणं आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

एअर होस्टेस पदासाठी सुरुवातीचं वेतन हे 25 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत असू शकतं. तसेच, परदेशी एअरलाइन्स मध्ये एअर होस्टेसचा पगार 2 लाख ते 4 लाख रुपयांपर्यंत असू शकतो.

Photo Credit; instagram

नुकतंच इंडिगोने फ्लाइट अटेंडंटसाठी नोकरीची रिक्त जागा जाहीर केली आहे. यामध्ये एअरहोस्टेससाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नोकरी बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

पुढील वेब स्टोरी

मुलांचा प्रेम विवाहासाठी आग्रह, पालकांनी काय करावं? महाराज म्हणाले...

इथे क्लिक करा