Photo Credit; instagram

'या' दिवशी जन्मलेल्या मुलींचं पती जरा जास्तच ऐकतात!

Photo Credit; instagram

नवरा-बायकोचं नातं हे खूप खास असतं.

Photo Credit; instagram

एक चांगला जोडीदार तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी कमी करण्यासाठी खूप मदत करतो.

Photo Credit; instagram

आम्ही तुम्हाला अशा मुलींबद्दल सांगणार आहोत, ज्या आपल्या पतीच्या मनावर राज्य करतात.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.

Photo Credit; instagram

मूलांक 3 चा शासक ग्रह गुरू आहे, जो सर्व ग्रहांचा गुरू आहे.

Photo Credit; instagram

ज्योतिष शास्त्रानुसार या मूलांकाच्या मुली खूप सुंदर असतात.

Photo Credit; instagram

असे मानले जाते की, या मूलांकाच्या मुली आपल्या पतीच्या हृदयावर राज्य करतात आणि त्यांना त्यांच्या इशाऱ्यानुसार वागवतात.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुली प्रत्येक सुख-दु:खात आपल्या पतीचा आधार घेतात, त्यामुळे त्यांचे जोडीदार आनंदी राहतात.

Photo Credit; instagram

येथे दिलेली संपूर्ण माहिती गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.

पुढील वेब स्टोरी

'या' महिला IAS ची Love Story अन्... 

इथे क्लिक करा