Photo Credit; instagram
'या' महिला IAS ची Love Story अन्...
Photo Credit; instagram
मध्य प्रदेशमधील मंडलाच्या कलेक्टर डॉ. सलोनी सिदाना या त्यांच्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात.
Photo Credit; instagram
लोक सहसा मोठ्या थाटामाटात लग्न करतात, पण सलोनी सिदाना यांनी अगदी साध्या पद्धतीने लग्न केले होते.
Photo Credit; instagram
अवघ्या 500 रुपयांत त्यांनी त्यांचं लग्न केलेलं. खरे तर सलोनी यांनी अतिशय साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज केले होते.
Photo Credit; instagram
सलोनी यांचे लग्न लग्न आयएएस आशिष वशिष्ठ यांच्याशी झाले आहे. प्रशिक्षणादरम्यान दोघांची मैत्री झाली होती.
Photo Credit; instagram
आयएएस आशिष वशिष्ठ हे आंध्र प्रदेश केडरमध्ये होते, पण पत्नीसाठी त्यांनी मध्यप्रदेश केडरमध्ये बदली करून घेतली.
Photo Credit; instagram
पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण करून आयएएस झालेल्या सलोनी सिदानाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते.
Photo Credit; instagram
वडिलांच्या सल्ल्यानुसार त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ७४ वा क्रमांक मिळवून त्या आयएएस झाल्या.
Photo Credit; instagram
सलोनी यांच्या साधेपणाची चर्चा नेहमीच असते. काही काळापूर्वी जमिनीवर बसून मिड-डे मील खाल्ल्याने त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Valentine Day: IPS मनोज शर्मांवर मनापासून प्रेम करणाऱ्या मुलीचे न पाहिलेले फोटो
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...