Photo Credit; instagram

आजी-आजोबांना ऑफिसमध्ये बोलावलं अन्... तुफान चर्चेत असणारे हे IAS कोण?

Photo Credit; instagram

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. 

Photo Credit; instagram

UPSC परीक्षा देताना कष्टासोबतच संयमही बाळगावा लागतो.

Photo Credit; instagram

यावेळी UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यात उमेदवारासोबतच त्याच्या कुटुंबाचाही महत्त्वाचा वाटा असतो.

Photo Credit; instagram

हीच गोष्ट एका IAS अधिकाऱ्याने दाखवून दिली आहे. त्यांचं नाव हितेश कुमार मीना असं आहे. 

Photo Credit; instagram

IAS हितेश कुमार मीना यांनी केलेल्या एका गोष्टीची सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चा होत आहे.

Photo Credit; instagram

IAS हितेश कुमार मीना यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये आजी-आजोबांना बोलावून सन्मानाने खूर्चीवर बसवलं.

Photo Credit; instagram

त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुढील वेब स्टोरी

IAS टीना दाबींना आवडतात बॉलिवूडचे 'हे' स्टार्स, नाव ऐकून हैराणच व्हाल!

इथे क्लिक करा