Photo Credit: Grok AI

Traffic हवालदाराला दंड द्यायचा नसेल तर 'या' 5 गोष्टी करा 

Photo Credit: Grok AI

वाहतूक नियम: रस्तावरून वाहन चालवत असताना जर अपघात टाळण्याचा असेल तर  वाहतूक नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. असे केल्याने अपघातांचा धोका कमी होतो. 

Photo Credit: Grok AI

रेड सिग्नल: वाहतूक नियमांचे पालन करणे म्हणजे फक्त रेड सिग्नल तोडून पुढे जाणं असा होत नाही..

Photo Credit: Grok AI

नियम सर्वांसाठी: तुम्ही गाडी चालवत असाल किंवा गाडीत बसलेले असाल.. तसंच रस्त्यावर उभे असाल किंवा रस्ता ओलांडत असाल.. वाहतुकीचे नियम हे सर्वांसाठी आहेत. 

Photo Credit: Grok AI

जास्त वेग: समजा, रस्ता रिकामा असेल आणि तुम्ही गाडीचा वेग 40 वरून 80 पर्यंत वाढवण्याचा विचार करत असाल तर तसं करू नका. नाहीतर तुमचा दंड ठोठावला जाऊ शकतो. 

Photo Credit: Grok AI

मोबाइलचा वापर: गाडी चालवताना मोबाइल फोन अजिबात वापरू नका. फोनवर बोलणे किंवा वापरणे यामुळे तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो.

Photo Credit: Grok AI

कागदपत्रे: गाडी चालवत असताना त्या गाडीची सर्व अधिकृत कागदपत्रं सोबत ठेवा. जसं की आरसी, विमा, परवाना, पीयूसी इत्यादी.

Photo Credit: Grok AI

सीट बेल्ट: गाडी चालवताना नेहमी सीट बेल्ट लावा. यामुळे तुम्हाला दंड तर बसणार नाहीच. पण तुमचा जीव वाचविण्यासाठी देखील ते महत्त्वाचं आहे.

Photo Credit: Grok AI

पार्किंग: जर तुम्ही तुमची गाडी व्यवस्थित पार्क केली नाही तर तुम्हाला दंड बसू शकतो. जर 'नो पार्क' अशी पाटी असतानाही तुम्ही त्या ठिकाणी तुमची गाडी पार्क केली तर तुम्हाला दंड आकारला जाईल.

पुढील वेब स्टोरी

40 व्या वर्षीही दिसाल 25 वर्षांच्या तरुणीसारखे, सगळे म्हणतील ही तर Hot Actress

इथे क्लिक करा