Photo Credit facebook

Arrow

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे 'हे' प्रेरणादायी विचार, आजही विख्यात!

Arrow

आधुनिक भारताच्या निर्मात्यांमध्ये डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

Arrow

बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशात झाला.

Arrow

अस्पृश्यता, जातिवाद, दलित आणि महिलांवरील भेदभाव यांसारख्या वाईट गोष्टींविरुद्ध त्यांनी आवाज उठवला.

Arrow

आपल्या विचारांमध्ये काळानुसार बदल घडवणे हेच मानवी विकासाचे खरे ध्येय आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांचे असे प्रेरणादायी विचार चला जाणून घेऊया.

Arrow

'मी समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून ठरवतो.'

Arrow

'मला तो धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव शिकवतो.'

Arrow

'जोपर्यंत तुम्ही सामाजिक स्वातंत्र्य मिळवत नाही, तोपर्यंत कायद्याने दिलेल्या स्वातंत्र्याचा तुम्हाला काहीही उपयोग नाही.'

Arrow

'महान माणूस हा प्रतिष्ठित माणसापेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो.'

44 वर्षीय अभिनेत्रीचं प्रचंड बोल्ड फोटो फोटोशूट

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा