Photo Credit; instagram

जया किशोरी एवढे भारी-भारी ड्रेस कुठून करतात खरेदी? 

Photo Credit; instagram

जया किशोरी एक कथावाचक आणि प्रेरक वक्त्या आहेत. अध्यात्माची सखोल जाण असल्याने तिला ही ओळख मिळाली आहे.

Photo Credit; instagram

जया किशोरीने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिच्या ड्रेसिंगची माहिती दिली होती. 

Photo Credit; instagram

जया किशोरीला विचारण्यात आलं होतं की, 'तुझी ड्रेसिंग स्टाइल मुलींना फार आवडते. तू कुठून हे ड्रेस शिवून घेतेस? तुझा कोणी डिझाइनर आहे की तू स्वत: खरेदी करून शिवून घेतेस?'

Photo Credit; instagram

या प्रश्नावर जया किशोरी म्हणाल्या, 'माझे 2-3 टेलर फिक्स आहेत. एक दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यात आहेत.'

Photo Credit; instagram

'आमचे सगळीकडे नातेवाईक आहेत ज्यांच्याकडून मी ड्रेस शिवून मागवून घेते. मला शिवलेले ड्रेस घालायला फार आवडतात.'

Photo Credit; instagram

स्टाइलवरून बोलताना जया किशोरी म्हणाल्या, 'मला तोकडे कपडे घालायला अजिबात आवडत नाही. ही आजची स्टाइल आहे. माझ्या बहिणी तसे कपडे घालतात पण, मला ते पर्सनली आवडत नाही.'

Photo Credit; instagram

'मी जेव्हा एखाद्या दुकानदाराला सिंपल अनारकली ड्रेस दाखवायला सांगते तेव्हा मला ते सगळीकडे मिळत नाहीत. त्यामुळे मला शिवूनच घ्यावे लागतात.'

Photo Credit; instagram

'त्यामुळे मी कपडा विकत घेते आणि शिलाईला देते. मग ते समजून जातात मला ड्रेस कोणत्या साइज आणि डिझाइनमध्ये आवडतात आणि ते 10-15 सूट बनवून देतात.'

पुढील वेब स्टोरी

'या' लोकांच्या स्मार्टनेसपुढे अभिनेतेही पडतात फिके!

इथे क्लिक करा