उन्हाळ्यात उष्ण हवेमुळे चेहरा ड्राय म्हणजेच कोरडा होतो. चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने त्वचेला खोलवर ओलावा मिळतो आणि त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
खोबरेल तेल हे नैसर्गिक सनस्क्रिन प्रमाणे काम करते. यामुळे त्वचेचा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव होतो.
Photo Credit; instagram
उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाश, धुळ आणि घामामुळे त्वचेवरील पिंपल्सची समस्या वाढते. खोबरेल तेलामधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवरील डाग आणि पुरळ कमी करण्यास फायदेशीर ठरतात.
Photo Credit; instagram
खोबरेल तेलात असणारे फॅटी अॅसिड त्वचा ग्लोइंग बनवण्यास फायदेशीर ठरतात आणि यामुळे त्वचा सॉफ्ट आणि मुलायम होते.
Photo Credit; instagram
नारळ तेल नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून देखील काम करते. हे तेल त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी फायदेशीर ठरते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पोटाचे टायर्स अन् मांड्यांची चरबी झरझर वितळेल! सकाळी उठल्यावर फक्त 'हे' काम करा