Photo Credit; instagram
तुपात भाजलेले सुके मेवे खाण्याचे काय फायदे आहेत?
Photo Credit; instagram
भारतीय स्वयंपाकघरात गावराण तूप आणि सुके मेवे दोन्हींनाही विशेष स्थान आहे.
Photo Credit; instagram
पण जेव्हा हे दोन्ही एकत्र खाल्लं तर ते शरीरासाठी अधिक पौष्टिक ठरतं.
Photo Credit; instagram
आयुर्वेदापासून ते आधुनिक पोषणापर्यंत, तुपात भाजलेल्या सुक्या मेव्याचे अनेक फायदे आहेत.
Photo Credit; instagram
तुपात असलेली निरोगी चरबी शरीराला चरबी-विरघळणारे जीवनसत्त्वे (जसे की ए, डी, ई, के) शोषण्यास मदत करतात.
Photo Credit; instagram
तूप आणि सुके मेवे दोन्ही फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात. यामुळे पेशींचे आयुष्य वाढते.
Photo Credit; instagram
तुपात भाजलेले सुके मेवे थायरॉईडचे कार्य संतुलित करतात आणि मेटाबॉलिजम वाढवण्यास मदत करतात.
Photo Credit; instagram
ड्रायफ्रूट्स रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवतात आणि इन्सुलिन वाढण्याला आळा घालतात.
Photo Credit; instagram
गावराण तूप प्रोबायोटिक गुणधर्म वाढवते आणि ड्रायफ्रूट्ससोबत तूपाचं सेवन केल्यास ते आतड्यांतील मायक्रोबायोम संतुलित करण्यास मदत करते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पावसाळ्यात आरोग्याची चिंताच नाही... दररोज 'या' बिया खा
इथे क्लिक करा
Related Stories
महिलांनो! 'या' बियांचं करा सेवन, आजार कधीच...
40 वयानंतरही राहा फिट... दररोज फक्त 'हे' वर्कआउट करा
Amruta Fadnavis: मिसेस मुख्यमंत्री 'यामुळे' आहेत खूप फिट, योगाची प्रचंड आवड
अँटी एजिंगसाठी आइस क्यूबचा 'असा' करा वापर... नेहमीच दिसाल तरुण