शर्वरी वाघच्या Toned फिगरचं सीक्रेट आहे तरी काय? सर्वात बेस्ट डाएट करते फॉलो
Photo Credit; instagram
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री शर्वरी वाघ ही दमदार अभिनयासोबतच तिच्या फिटनेस आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
संतुलित आहार, वर्कआउट रूटीन आणि हेल्दी लाइफस्टाइल हे तिच्या टोन्ड बॉडी आणि फिटनेसमागचं रहस्य आहे.
Photo Credit; instagram
शर्वरी वाघ दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी सकाळी कोमट पाण्यासोबत अॅप्पल सायडर व्हिनेगर आणि ग्रीन ज्यूसने दिवसाची सुरुवात करते. यामुळे मेटाबॉलिजम बूस्ट होऊन बॉडी डीटॉक्स होते.
Photo Credit; instagram
शर्वरीला सकाळचा नाश्ता खूप आवडतो. ती नेहमी नाश्त्यात हेल्दी आणि प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश करते. तिला नाश्त्यामध्ये पोहे, इडली किंवा उपमा घेणं आवडतं.
Photo Credit; instagram
या पदार्थांमध्ये कमी प्रमाणात फॅट्स असून जास्त फायबर्स आणि पोषक तत्त्वं असतात. यामुळे पोट अधिक काळ भरलेलं राहतं आणि शरीरात एनर्जी राहते.
Photo Credit; instagram
तसेच, शर्वरीला इंडियन स्वीट्स विशेषत: गुलाब जामुन खूप आवडतात. मात्र ती अधिक प्रमाणात याचं सेवन करणं टाळते.
Photo Credit; instagram
शर्वकी आठवड्यातून दोन दिवस चीट मील घेते. तिला तिच्या चीट डे वर जंक फूड खायला आवडते. ती म्हणते की बराच काळ तंदुरुस्त राहण्यासाठी खाण्याच्या क्रेव्हिंग्सकडे लक्ष द्यावं लागतं.
Photo Credit; instagram
फक्त डाएटच नव्हे तर शर्वरी नेहमी नियमित वर्कआउट करते. यासाठी ती योगा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health : लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी दररोज 'या' गोष्टी खा...