Photo Credit; instagram

 महिलांनो! Vitamin D ची कमतरता आहे? मग  शरीरात दिसतील 'ही' लक्षणं 

Photo Credit; instagram

व्हिटॅमीन D आपल्या शरीरासाठी एक आवश्यक पोषक तत्व आहे. यामुळे हाडे आणि मांसपेशी मजबूत होतात. 

Photo Credit; instagram

बदलत्या जीवनशैलीमुळं आणि अन्य कारणांमुळे विशेषत: महिलांमध्ये व्हिटॅमीन D ची कमतरता जाणवतेय.

Photo Credit; instagram

व्हिटॅमीन D च्या कमतरतेमुळं आरोग्यावर परिणाम तर होतोच, पण मानसिक स्थितीवरही याचा प्रभाव पडतो.

Photo Credit; instagram

व्हिटॅमीन डी च्या कमतरतेमुळं महिलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात.

Photo Credit; instagram

व्हिटॅमीन डी च्या कमतरतेमुळं शरीरात कॅल्शियमची समस्या निर्माण होते. यामुळे हाडे कमकुवत होतात.

Photo Credit; instagram

व्हिटॅमीन डी च्या कमतरतेमुळं शरीरात थकवा आणि आळस निर्माण होतो. 

Photo Credit; instagram

तसच केसांची मजबूती कमी होते आणि केस गळती होण्यास सुरुवात होते. 

पुढील वेब स्टोरी

30 दिवसातच व्हाल सडपातळ! पोटाचे टायर्सही वितळतील, फक्त 'हा' बॅलेन्स डाएट..

इथे क्लिक करा