Photo Credit;
ai
अंबानींसारखा पैसा कमावतात 'हा' मूलांक असलेले लोक
अकं ज्योतिषातून व्यक्तीच्या भविष्याबद्दल आणि त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल अंदाज काढता येतो.
ज्योषित शास्त्रानुसार मूलांक १ ते ९ पर्यंत असलेल्या लोकांचा स्वभाव वेगवेगळा असतो.
मूलांकातून व्यक्तीच्या स्वभावाबद्दलही कळते. आज आपण मूलांक ६ बद्दल जाणून घेऊयात.
ज्यांचा जन्म महिन्यातील ६, १५ किंवा २४ तारखेला होतो, त्यांचा मूलांक ६ असतो.
या तारखांना जन्मलेल्या लोकांवर लक्ष्मीची विशेष कृपा असते.
या लोकांना जीवनात कधीच पैशांची कमी पडत नाही. त्यांच्या हातात सतत पैसा असतो.
हे लोक गर्भश्रीमंतांसारखं आयुष्य जगतात. या मूलांकाचे लोक व्यवसाय खूप चांगला करतात.
दिलेली माहिती सामन्य मान्यतांवर आधारित आहे, मुंबई तक याची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक असतात खूप धनवान!
इथे क्लिक करा
Related Stories
पैसा कमावण्याची कला असले 'या' जन्मतारखेच्या लोकांमध्ये, प्रचंड श्रीमंत होतात!
गडगंज श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक, पैशाची कमतरताच भासत नाही!
दिवाळीसाठी स्टायलिश ब्लाऊज अन्, सगळे बघतील टकामका
'या' तारखेला जन्मलेल्या मुली ठरतात आदर्श पत्नी, सासरच्या मंडळीचे नशीब पालटतात