Photo Credit; instagram
Arrow
शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि 'या' गोष्टी लक्षात घ्या!
Photo Credit; instagram
Arrow
आपण अनेकदा वजन किती वाढलं किंवा किती घटलं हे पाहाण्यासाठी वजन यंत्राने वजन मोजतो.
Photo Credit; instagram
Arrow
वजन यंत्रावर वजन कमी किंवा जास्त दिसल्यास, लोक त्यांचा आहार आणि शारीरिक हालचालींकडे लक्ष देऊन ते नियंत्रित करतात.
Photo Credit; instagram
Arrow
काही लोक तर, दिवसाच्या कोणत्याही वेळी स्वतःचे वजन करून पाहातात. पण, असं करणं पूर्णपणे चुकीचं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
विज्ञानानुसार शरीराचे वजन करण्याची योग्य वेळ असते आणि त्या वेळी प्रत्येकाने आपले वजन मोजले पाहिजे.
Photo Credit; instagram
Arrow
वजन मोजण्यापूर्वी लघवीला जाणे आवश्यक आहे, अन्यथा लघवीचे वजनही शरीराच्या वजनात जोडले जाते.
Photo Credit; instagram
Arrow
वजन करताना पोट रिकामे असावे हे लक्षात ठेवा. वजन मोजल्यानंतरच पाणी, औषध, चहा किंवा कॉफी घ्या.
Photo Credit; instagram
Arrow
सकाळी रिकाम्या पोटी वजन मोजणे योग्य आहे.
Photo Credit; instagram
Arrow
दुसरीकडे, संध्याकाळी वजन केले तर तुम्ही 2-3 वेळा अन्न खाता, पाणी पिता ज्यामुळे वजनात भर पडते.
Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Radix Number : 'या' मूलांकाचे लोक खूप लवकर प्रेमात पडतात!
एका दिवसात किती वेळा जेवलं पाहिजे माहितीये का?
पार्टनरचं होत नाही समाधान? मग, Stamina वाढवण्यासाठी खा 'हे' पदार्थ...
'या' मसाल्यांनी तुमची कंबर होईल सडपातळ, अगदी झिरो फिगरच म्हणा ना...