Photo Credit; instagram

Arrow

Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला...

Photo Credit; instagram

Arrow

वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थिनी शिवरंजनी तिवारीने पंडित धीरेंद्र शास्त्रीशी लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता बागेश्वर धामचा प्रमुख धीरेंद्र शास्त्रीचेही उत्तर समोर आले आहे. कार्यक्रमावेळी त्याने लग्नाशी संबंधित प्रश्नाला दिलखुलास उत्तर दिलं.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा धीरेंद्र शास्त्रीला विचारण्यात आलं की  लग्न कधी करणार? तेव्हा तो हात जोडून म्हणाला, 'तुम्हाला आम्ही असे आनंदी दिसत नाही का?'

Photo Credit; instagram

Arrow

'मी लग्न न करताच प्रसन्न आहे. माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडाव्यात असं तु्म्हाला वाटतं का?' बाबा बागेश्वर पुढे म्हणाला.

Photo Credit; instagram

Arrow

धिरेंद्र शास्त्रीच्या गंगोत्री धाम ते बाबा बागेश्वर धाम या कलश यात्रेसाठी शिवरंजनीने प्रतिज्ञा घेतली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शिवरंजनीने दावा केला आहे की, ती 16 जूनला बागेश्वर धामवरून मोठी घोषणा करणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शिवरंजनीने एका मुलाखतीत धीरेंद्र शास्त्रीला प्राणनाथ असे ही संबोधले होते.

Photo Credit; instagram

Arrow

शिवरंजनी म्हणाली, 'बाबा धीरेंद्र शास्त्रींना त्यांच्या मनातील सर्व काही माहित आहे. 16 जून रोजी त्या मोठी घोषणा करणार आहेत.

मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; 'Aishwarya Rai'ची पतीपेक्षा चौपट संपत्ती!

पुढील वेब स्टोरी