Photo Credit; instagram

Arrow

मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; 'Aishwarya Rai'ची पतीपेक्षा चौपट संपत्ती!

Photo Credit; instagram

Arrow

माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय सध्या चित्रपटांमध्ये कमीच दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

आता ती तिचा पूर्ण वेळ कुटुंबासाठी देते. तिला अनेकदा पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत स्पॉट केले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या राय बच्चन सध्या कमी चित्रपट करत असूनही ती दरवर्षी कोट्यवधींची कमाई करते.

Photo Credit; instagram

Arrow

मॉडेलिंगमध्‍ये यश मिळवल्‍यानंतर तिने 1997 मध्‍ये मल्याळम चित्रपट 'इवर' मधून करिअरची सुरुवात करून बॉलिवूडमध्‍ये एन्ट्री केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिल्यानंतर, ती बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्रींपैकी एक बनली.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या रायची संपत्ती 825 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि यासर्वात ती पती अभिषेक बच्चनपेक्षाही खूप पुढे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अभिषेक बच्चनची एकूण संपत्ती 200 कोटी रुपये आहे, याचा अर्थ त्याच्या पत्नीची संपत्ती त्याच्यापेक्षा चौपट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या राय एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये घेते. ती एका मोठ्या ब्रँडचा चेहरा आहे, ज्यांच्या जाहिरातीतून ती खूप कमावते.

Photo Credit; instagram

Arrow

एका ब्रँड एंडोर्समेंट शूटसाठी ती 6-7 कोटी रुपये घेते आणि चित्रपटांव्यतिरिक्त ती वार्षिक 80-90 कोटी कमावते.

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि वरळी येथे तिचे लक्झरी अपार्टमेंट असून दोन्हींची किंमत 60 कोटी रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

केवळ मुंबईतच नाही तर दुबईतही तिचा व्हिला आहे, ज्याची किंमत 15 कोटी रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कार कलेक्शनमध्ये ऐश्वर्याकडे Rolls Royce Ghost, Lexus LX570 आणि Audi ABL आहे.

IPL  चा 'हा' स्टार खेळाडू मंदिरात लुंगी घालून खेळला क्रिकेट, Video Viral

पुढील वेब स्टोरी