Photo Credit; instagram

Arrow

IPL  चा 'हा' स्टार खेळाडू मंदिरात लुंगी घालून खेळला क्रिकेट, Video Viral

Photo Credit; instagram

Arrow

IPL संघ कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) स्टार अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर सध्या सुट्टी एन्जॉय करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 मध्ये KKR ची कामगिरी अत्यंत खराब होती. नितीश राणाच्या नेतृत्वाखाली संघ प्लेऑफमध्येही पोहोचला.

Photo Credit; instagram

Arrow

IPL संपताच भारतीय संघ WTC फायनलसाठी लंडनला पोहोचला आहे, तर व्यंकटेश सुट्टीवर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

व्यंकटेश अय्यर तामिळनाडूतील कांचीपुरम येथील मंदिरात क्रिकेट खेळताना दिसला होता. यावेळी त्याने लुंगी नेसली होती.

Photo Credit; instagram

Arrow

व्यंकटेशने स्वतः इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो तामिळनाडूतील कांचीपुरम येथील मंदिरात दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या व्हिडीओमध्ये वेंकटेशन मंदिराच्या आवारात छोट्या पुजाऱ्यांसोबत क्रिकेट खेळताना दिसला.

Photo Credit; instagram

Arrow

अय्यरने लिहिले, 'खेळावरील प्रेम.. कांचीपुरम येथील वेद पाठशाळेतील सर्व विद्यार्थ्यांसोबत मस्त वेळ घालवला.'

Photo Credit; instagram

Arrow

29 वर्षीय व्यंकटेशने या IPL मध्ये 14 सामन्यांत 28.86 च्या सरासरीने 404 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 145.85 आहे.

'गणपती बाप्पा मोरया!', Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात!

पुढील वेब स्टोरी